Bank of Baroda Bharti 2025, BOB Apprentice Recruitment 2025

Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन पद भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचा आहे.

अप्रेंटिस साठी ही भरती घेतली जाणार आहे. बँक ऑफ बडोदा ची ही मेगा अप्रेंटिस भरती असणार आहे. तुमच्या गरजू मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा.

Bank of Baroda Bharti 2025

एकूण 4000 जागांची भरती

पद : अप्रेंटिस

शिक्षण : कुठल्याही शाखेमधील पदवी

वय : 1 फेब्रुवारी 2025 या तारखेस 20 – 28 वर्ष

  1. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 800 /- रु
  2. एस सी / एस टी : 600 /-
  3. पीडब्ल्यूडी : 400 /- रु

नोकरी स्थळ : भारत

बँक ऑफ बडोदा भरती 2025

  1. वरील अप्रेंटिस भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 11 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
ऑनलाइन फॉर्म क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top