BOB Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात बँकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचा आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
वेगवेगळ्या शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या गरजू आणि पात्र मित्र मैत्रिणींना शेअर करा.
BOB Recruitment 2025
एकूण जागा : 518
पद : मॅनेजर ऑफिसर व इतर
शिक्षण :
- कुठल्याही शाखेतील पदवी ( बी टेक / बी ई / एम टेक / एम ई . एम सी ए )
- अनुभव
वय : 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी 32/34/36/37/40 आणि 40 वर्ष पर्यंत
- एस सी आणि एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 600 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिला : 100 /- रु
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
उच्च न्यायालय मध्ये शिपाई पदाची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
बँक ऑफ बडोदा भरती 2025 ऑनलाइन अर्ज
- वरील पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 11 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |