Union Bank Bharti 2025 Apply Online, युनियन बँक भरती 2025

Union Bank Bharti 2025 : युनियन बँक अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरी ची संधी असणार आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे.

बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. तसेच इतर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही जाहिरात शेअर करा.

Union Bank Bharti 2025

एकूण जागा : 2691

पद : अप्रेंटिस

शिक्षण : पदवी

वय : 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी 20 – 28 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 800 /- रु
  2. एस सी / एस टी / महिला : 600 /- रु
  3. पीडब्ल्यूडी : 400 /- रु

बडोदा बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

युनियन बँक अप्रेंटिस भरती 2025

  1. या अप्रेंटिस भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 5 मार्च 2025 12 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
  3. दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top