Anganwadi Bharti 2025 Solapur, अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र

Anganwadi Bharti 2025 Solapur : सोलापूर मध्ये अंगणवाडी भरती करण्यात येत आहे. सोलापूर शहर पश्चिम या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. 10 वी पास साठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

महिलांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या महिलांना शेअर करा.

Anganwadi Bharti 2025 Solapur

पद : अंगणवाडी मदतनीस

शिक्षण : 10 वी पास ( 12 वी पास )

वय : 18 – 35 वर्ष ( विधवा महिलांसाठी जास्तीत जास्त 40 वर्ष )

पगार : 7500 /- रु प्रति महिना

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

नोकरी स्थळ : सोलापूर शहर – पश्चिम

अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र

  1. अर्ज 24 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होतील.
  2. 10 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

अर्ज करण्याचा पत्ता :

बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ( नागरी ) सोलापूर शहर पश्चिम, डॉ आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं 2, गडहीरे बिल्डिंग, दूसरा मजला, उजणी कॉलनी, आर्किटेक्चर कॉलेज मागे, अंत्रोळीकर नगर जवल, सिविल लाइन सोलापूर 413003

जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज नमूना क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top