UIDAI Bharti 2025 Apply Online, माझी नोकरी 2025 महाराष्ट्र

UIDAI Bharti 2025 Apply Online, माझी नोकरी 2025 महाराष्ट्र

UIDAI Bharti Mumbai 2025 : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी जाहिरात देण्यात आलेली आहे. या जाहिराती अंतर्गत पात्र उमेदवारास मुंबई येथे नोकरी ची संधी मिळणार आहे.

ही जाहिरात तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. तसेच इतर सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

UIDAI Bharti 2025 Mumbai

एकूण जागा : 1

पद : उपसंचालक

शिक्षण : खालील फोटो पहा

UIDAI Bharti 2025 Mumbai

वय : 56 वर्ष पेक्षा कमी

नोकरी स्थळ : मुंबई

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी मुदत : 7 मार्च 2025

अर्ज करण्यासाठी पत्ता :

Director (HR), Unique Identification Authority of
India (UIDAI), Regional Office Mumbai, 7th Floor, MTNL Telephone Exchange, GD Somani Marg, Cuffe Parade, Colaba, Mumbai – 400 005.

अधिकृत जाहिरात क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा

 

Scroll to Top