ASRB Recrutiment 2025 : कृषि शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सदर दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
मास्टर्स डिग्री किंवा समतुल्य पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
ASRB Recrutiment 2025
एकूण 582 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
पद :
- राष्ट्रीय पात्रता चाचणी – नेट
- कृषि संशोधन सेवा – ए आर एस
- सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट – एस एम एस
- सीनियर टेक्निकल ऑफिसर – एस टी ओ
शिक्षण :
- नेट : संबंधित मास्टर्स डिग्री किंवा समान पात्रता
- ए आर एस : संबंधित मास्टर्स डिग्री किंवा समान पात्रता
- एस एम एस : संबंधित मास्टर्स डिग्री किंवा समान पात्रता
- एस टी ओ : संबंधित मास्टर्स डिग्री किंवा समान पात्रता
वय :
( एस सी / एस टी : 5 वर्ष सूट ) ( ओबीसी : 3 वर्ष सुट )
- नेट : 1 जानेवारी 2025 या दिवशी कमीत कमी 21 वर्ष पर्यंत
- ए आर एस : 1 ऑगस्ट 2025 या दिवशी 21 – 32 वर्ष पर्यंत
- एस एम एस : 21 मे 2025 या तारखेस 21 – 35 वर्ष पर्यंत
- एस टी ओ : 21 मे 2025 या तारखेस 21 – 35 वर्ष
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- UR प्रवर्ग :
- नेट : 1000 /-
- ए आर एस / एस एम एस आणि एस टी ओ : 1000 /- रु
- ई डब्ल्यू एस / ओबीसी :
- नेट : 500 /-
- ए आर एस / एस एम एस आणि एस टी ओ : 800 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला / ट्रान्सजेंडर :
- नेट : 250 /- रु
- ए आर एस / एस एम एस आणि एस टी ओ : नील
नोकरी स्थळ : भारत
Agricultural Scientists Recruitment Board Vacancy 2025
- सदर भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 मे 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- पूर्व परीक्षा : 2 ते 4 सप्टेंबर 2025
- मुख्य परीक्षा : ए आर एस / एस एम एस आणि एस टी ओ : 7 डिसेंबर 2025
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.