WRD Bharti 2025, जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी

WRD Bharti 2025 Maharashtra : महाराष्ट्र जलसंपदा विभाग, मुंबई अंतर्गत नवीन पद भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पदवीधर किंवा पदव्युत्तर असणाऱ्या तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात लगेच शेअर करा. शेवटच्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

WRD Bharti 2025

पद : जलसंपदा विभाग सदस्य – विधी या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

सदर पदासाठी उमेदवार संबंधित शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी पास केलेला असणे गरजेचे आहे.

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

वय : 67 वर्ष पर्यंत

पगार : 1,82,000 /- रु

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता :

Additional Chief Secretary, Water Resources Department and Member Secretary, Selection Committee, 3rd Floor, Mantralaya, Mumbai 400032

अर्ज करण्यासाठी मुदत : 17 मार्च 2025

निवड : मुलाखत

भरतीची अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा