IPPB Bharti 2025 Apply Online, इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पदवी पूर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची उत्तम संधी आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

IPPB Bharti 2025

एकूण जागा : 51

पद : एक्झिक्युटिव पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

कुठल्याही शाखेतील पदवी पास उमेदवार असावा.

वय :

1 फेब्रुवारी 2025 या दिवशी 21 – 35 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस ति वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 750 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 150 /- रु

नोकरी स्थळ : भारत

जलसंपदा विभाग मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2025

  1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top