AIIMS Bharti 2025 Notification, AIIMS Vacancy 2025 Apply Online

AIIMS Bharti 2025 Notification : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

या भरती साठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे.

AIIMS Bharti 2025 Notification

एकूण 10 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

सीनियर रेसिडेंट या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

एम डी / एम एस / डी एन बी / एम डी एस

वय : 23 फेब्रुवारी 2025 या तारखेस 45 वर्ष

  1. एस टी आणि एस सी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1500 /- रु
  2. एस टी / एस सी / ई डब्ल्यू एस : 1200 /- रु
  3. पीडब्ल्यूडी साठी कोणतीही फी नाही

रेल्वे विभाग 32 हजार पदांची मेगा भरती, 10 वी पास लवकर अर्ज करा

AIIMS Vacancy 2025 Apply Online

  1. वरील भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
  2. 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
  3. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top