Supreme Court Bharti 2025 Last Date, सुप्रीम कोर्ट भरती 2025

Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायले अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्या साठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. सदरची जाहिरात तुमच्या पात्र असलेल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Supreme Court Bharti 2025

एकूण 241 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

जूनियर कोर्स असिस्टंट या पदाची भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. पदवी
  2. संगणक इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट
  3. संगणक हातळण्याचे ज्ञान

वय : 18 – 30 वर्ष

  1. एस सी, एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी आणि EXSM : 250 /- रु

नोकरी स्थळ : दिल्ली

सुप्रीम कोर्ट भरती 2025

  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. 8 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top