AIIMS CRE Notification 2025, AIIMS Bharti 2025 Last Date

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नवीन पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. AIIMS CRE Notification 2025, AIIMS Bharti 2025 Last Date,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या जाहिराती मधील पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. सर्व नोकरी अपडेट मिळविण्यासाठी आमच्या चॅनल ला जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा.

Table of Contents

AIIMS CRE Notification 2025

एकूण 4500 + जागांची मेगा भरती केली जाणार आहे.

परीक्षा : कॉमन रीक्रूटमेंट एक्झॅमिनेशन

पदे : ग्रुप बी आणि सी

असिस्टंट डायटीशियन / असिस्टंट अॅडमिन ऑफिसर / असिस्टंट /डाटा एंट्री ऑपरेटर / जूनियर अॅडमिन असिस्टंट / निम्न श्रेणी लिपिक / असिस्टंट इंजिनिअर व इतर पदे

शिक्षण :

  1. 10 वी आणि 12 वी पास
  2. आय टी आय
  3. पदवीधर
  4. पदव्युत्तर पदवी
  5. बी एस सी
  6. एम एस सी
  7. एम एस डब्ल्यू
  8. इंजिनिअरिंग पदवी

वय : 31 जानेवारी 2025 तारखेस

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. 25,27,30,35,40,45 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी उमेदवारांना 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 3000 /- रु
  2. एस सी / एस टी आणि ई डब्ल्यू एस : 2400 /- रु
  3. पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

अधिक माहिती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

एस एस सी ऑफिसर भरती 2025, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

AIIMS Bharti 2025 Last Date

  1. वरील भरती मधील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. सी बी टी परीक्षा : 26 – 28 फेब्रुवारी 2025
  4. मुदतीच्या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे.
  5. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा