BEL Bharti 2025, Bharat Electronics Limited Bharti 2025

भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नवीन भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बी ई / बी टेक आणि बी एस सी इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. BEL Bharti 2025, Bharat Electronics Limited Bharti 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या जाहिराती मधील पदांसाठी अर्ज करायचा असल्यास लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.

Table of Contents

BEL Bharti 2025

एकूण 350 पदांसाठी ही भरती होणार आहे.

प्रोबेशनरी इंजिनिअर – ईलक्ट्रॉनिक्स आणि प्रोबेशनरी इंजिनिअर – मेकॅनिकल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. पद 1 साठी : बी ई / बी टेक आणि बी एस सी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन )
  2. पद 2 साठी : बी ई / बी टेक आणि बी एस सी इंजिनिअरिंग ( मेकॅनिकल )

वय : 1 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 25 वर्ष पर्यंत

  1. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1180 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि EXSM : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Bharat Electronics Limited Vacancy 2025

  1. या भरती चा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा