राजर्षी छत्रपती शाहू महाराज,शासकीय विद्यालय महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत नवीन भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज सदर करायचे आहेत. GMC Kolhapur Bharti 2025, Majhi Naukri 2025 Maharashtra, jobs in kolhapur 2025,
कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल. या जाहिरातीच्या पुढील माहीती साठी आणि इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
GMC Kolhapur Bharti 2025
95 जागांसाठी भरती आहे.
पदे खालीलप्रमाणे :
- प्रयोगशाळा परिचर – महाविद्यालय
- शिपाई – महाविद्यालय
- मदतनीस – महाविद्यालय
- क्ष किरण परिचर – रुग्णालय
- शिपाई – रुग्णालय
- प्रयोगशाळा परिचर – रुग्णालय
- रक्तपेढी परिचर – रुग्णालय
- अपघात सेवक -रुग्णालय
- बाह्य रुग्ण सेवक – रुग्णालय
- कक्ष सेवक – रुग्णालय
शिक्षण : उमेदवार 10 वी पास असणे गरजेचे आहे.
वय : 18 – 38 वर्ष
- मागासवर्ग / खेळाडू / अनाथ / आर्थिक दुर्बल घटक : 5 वर्ष शिथिलता
फी :
- खुला वर्ग : 1000 /- रु
- मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक : 900 /- रु
नोकरी स्थळ : कोल्हापूर
समाजकल्याण मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा
Majhi Naukri 202 Maharashtra
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
20 नोव्हेंबर 202431 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करायची मुदत आहे.- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा