नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत पालघर येथे नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. सदर भरतीची महत्वाची माहिती खाली नमूद केलेली आहे. NHM Bharti 2025 Notification, NHM Palghar Recruitment 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
अर्ज करण्याच्या संदर्भातील सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. लक्षपूर्वक माहिती वाचून अर्ज सादर करायचा आहे.
NHM Bharti 2025 Notification
एकूण जागा : 30
पद :
- विशेष तज्ञ, अतिविशेष तज्ञ
शिक्षण :
- एम डी / एम एस / डी जी ओ आणि डी एन बी
फी : कोणतीही फी नाही
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
नवीन जिल्हा परिषद इमारत. बोईसर रोड, कोळगाव खोली क्रमांक. 113 आणि 114, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
नागपूर लेखा व कोषागारे विभागात भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
पालघर आरोग्य अभियान भरती 2025
- या भरती चा ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 14 जानेवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
जाहिरात लिंक : क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा