Assistant Clerk Vacancy 2025, सहाय्यक लिपिक भरती 2025 पुणे

Assistant Clerk Vacancy 2025 : प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड डांगे चौक थेरगांव पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रातील पात्रता आणि नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही एक चांगली संधी मिळत आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करावा. तसेच ही जाहिराती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Assistant Clerk Vacancy 2025

एकूण 20 जागांची भरती

पद : असिस्टंट क्लर्क ( सहाय्यक लिपिक )

शिक्षण : कुठल्याही शाखेची पदवी

वय : 22 – 35 वर्ष

फी : 708 /- रु

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 19 मार्च 2025 संध्याकाळ 5 वाजेपर्यंत

नोकरी स्थळ : पुणे

परीक्षा पुणे येथे आयोजित केली जाणार असून, पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

युनियन बँक मध्ये 2691 पदांची भरती, लगेच जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

सहाय्यक लिपिक भरती जाहिरात 2025 पुणे

जाहिरात लिंक : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज लिंक : येथे क्लिक करा