NTPC Bharti 2025 Notification : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदाची भरती केली जाणार असून कंपनी तर्फे त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. National Thermal Power Corporation Limited Recruitment 2025.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
Executive पदासाठी ही भरती राबविली जाणार आहे. ही जाहिरात तुमच्या पात्रता पूर्ण असणाऱ्या मित्रास किंवा मैत्रिणीस शेअर करा. खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचा.
NTPC Bharti 2025 Notification
एकूण जागा : 80
पद :
- एक्झिक्युटिव – ( फायनान्स सी ए / सी एम ए – इंटर )
- एक्झिक्युटिव – ( फायनान्स सी ए / सी एम ए – बी )
- एक्झिक्युटिव – ( फायनान्स सी ए / सी एम ए – ए )
शिक्षण :
- पद 1 साठी :
- पदवीधर
- सी ए / सी एम ए इंटर्मीडियट
- 2 वर्षाचा अनुभव
- पद 2 साठी :
- पदवीधर
- सी ए / सी एम ए
- 2 वर्षाचा अनुभव
- पद 3 साठी :
- पदवीधर
- सी ए / सी एम ए
- 5 वर्षाचा अनुभव
वय : 19 मार्च 2025 या दिवशी
- पद 1 : 30 वर्ष
- पद 2 : 35 वर्ष
- पद 3 : 40 वर्ष
एस सी, एस टी : 5 वर्षाची सूट / ओबीसी : 3 वर्षाची सूट
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM / महिला : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
National Thermal Power Corporation Limited Recruitment 2025
- वरील पद भरती साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 19 मार्च 2025 पर्यंत मुदत आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.