Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्या बाबतची अधिकृत जाहिरात पालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
पुणे महानगरपालिका येथे नोकरी करण्याची ही चांगली संधी असणार आहे. संबंधित पात्रता असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा.
Pune Mahanagarpalika Bharti 2025
एकूण जागा : 102
पद :
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- बालरोग तज्ञ – पूर्णवेळ
- स्टाफ नर्स
- ए एन एम
शिक्षण :
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : एम बी बी एस
- बालरोग तज्ञ – पूर्णवेळ : एम डी Pediatric / डी एन बी
- स्टाफ नर्स : 12 वी पास + जी एन एम किंवा बी एस सी ( नर्सिंग )
- ए एन एम : 10 वी पास / ए एन एम
वय :
- पद 1 आणि 2 साठी : 70 वर्ष
- पद 3 आणि 4 साठी : 60 वर्ष
फी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : पुणे
अर्ज करण्याचे ठिकाण :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
इंटेग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर पुणे 411005
अर्ज करण्याची मुदत : 19 मार्च 2025