Thane Mahanagarpalika Bharti 2025, ठाणे महानगरपालिका भरती 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदासाठी भरती केली जाणार असून त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिका येथे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

संबंधित भरती साठी पात्रता पूर्ण असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात लगेच शेअर करा. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज सादर करा.

Thane Mahanagarpalika Bharti 2025

एकूण जगा : 110

पद :

  1. पॉलिक्लिनिक स्पेशलिस्ट
  2. बहुद्देशीय कामगार

शिक्षण :

  1. पॉलिक्लिनिक स्पेशलिस्ट : एम डी / एस एस / डी एन बी
  2. बहुद्देशीय कामगार : 12 वी पास आणि पॅरा मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी

वय :

  1. पद 1 साठी : —
  2. पद 2 साठी : 18 – 64 वर्ष

फी :

  1. पद 1 साठी : कोणतीही फी नाही
  2. पद 2 साठी :
    • खुला वर्ग : 750 /- रु
    • मागासवर्गीय : 500 /- रु

नोकरी स्थळ : ठाणे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

मुलाखत पत्ता : ( पद 1 साठी ) :

सार्वजनिक आरोग्य विभाग, 4 था मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400602

अर्ज करण्याचा पत्ता : ( पद 2 साठी ) :

ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400602

ठाणे महानगरपालिका भरती 2025

  1. पद 1 मुलाखत : 12 मार्च 2025
  2. पद 2 अर्ज करण्याची मुदत : 21 मार्च 2025
pdf जाहिरात पद 1 जाहिरात : क्लिक करा

पद 2 जाहिरात : क्लिक करा
ठाणे महानगरपालिका वेबसाइट येथे क्लिक करून भेट द्या