Bank of India Bharti 2025, बँक ऑफ इंडिया मॅनेजर भरती 2025

Bank of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांसाठी भरती केली जाणार आहे. विविध पदवी पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तरी ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा.

One of the top public sector banks, BANK OF INDIA, with its headquarters in Mumbai, is accepting applications for the positions listed below.

Bank of India Bharti 2025

एकूण जागा : 180

पद :

  1. चीफ मॅनेजर
  2. सीनियर मॅनेजर
  3. लॉ ऑफिसर
  4. मॅनेजर

शिक्षण :

सविस्तर शैक्षणीक पात्रतेच्या माहिती साठी खाली दिलेली pdf जाहिरात वाचा.

वय : 32 – 45 वर्ष पर्यंत ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा – जाहिरात पहा )

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 850 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 23 मार्च 2025

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top