Bank Bharti 2024 Maharashtra, बँक भरती 2025 महाराष्ट्र

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करायचा आहे. Bank Bharti 2024 Maharashtra, central bank of india bharti 2024, बँक भरती 2025 महाराष्ट्र,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करा आणि व्हॉट्सअप्प ग्रुप ला किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

Bank Bharti 2024 Maharashtra

एकूण 253 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. स्पेशलिस्ट – आय टी अँड अदर स्ट्रीम
  2. स्पेशलिस्ट – आय टी अँड अदर स्ट्रीम
  3. स्पेशलिस्ट – आय टी अँड अदर स्ट्रीम
  4. स्पेशलिस्ट – आय टी

पदांच्या अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

शिक्षण :

  1. पद 1 साठी : बी ई / बी टेक ( कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / डाटा सायन्स ) किंवा एम सी ए आणि 8 वर्षांचा अनुभव
  2. पद 2 साठी : कुठल्याही एक स्पेशलायझेशन मधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / बी ई / बी टेक ( कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / डाटा सायन्स ) किंवा एम सी ए आणि 6 वर्षांचा अनुभव
  3. पद 3 साठी : कुठल्याही एक स्पेशलायझेशन मधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / बी ई / बी टेक ( कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / डाटा सायन्स ) किंवा एम सी ए आणि 4 वर्षांचा अनुभव
  4. पद 4 साठी : बी ई / बी टेक ( कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर अॅप्लिकेशन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / डाटा सायन्स ) किंवा एम सी ए आणि 2 वर्षांचा अनुभव

वय : पदानुसार वेगवेगळी मर्यादा

  1. 23 ते 40 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी साठी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी साठी 3 वर्ष शिथिलता
  4. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1003 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : 206.50 /- रु

नोकरी स्थळ : भारत

बँक भरती 2025 महाराष्ट्र

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 3 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येईल.
  4. सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा