Bank of Baroda Bharti 2024, BOB Bharti 2025 Maharashtra

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी ठरणार आहे. Bank of Baroda Bharti 2024, BOB Bharti 2025 Maharashtra,

अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की करा जए नोकरीच्या शोधात आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज सादर करा.

Bank of Baroda Bharti 2024

एकूण 592 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

मॅनेजर आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. सी ए / सी एम ए / सी एस / सी एफ ए / कोणत्याही शाखेतील पदवी / बी टेक / बी ई / एम टेक / एम ई / एम सी ए आणि अनुभव

वय :

  1. 28 ते 50 वर्ष पर्यंत ( पदानुसार वेगवेगळ मर्यादा आहे )
  2. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 600 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी : 100 /- रु

नोकरी स्थळ : भारत

सामाजिक न्याय विभाग अंतर्गत भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा.

BOB Bharti 2025 Maharashtra

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.
  4. अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक
  5. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top