केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत नवीन पदभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ची सविस्तर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली जाहिरात वाचा आणि ऑनलाइन अर्ज करा. CBSE Vacancy 2025, CBSE Recruitment 2025 Last Date,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. नोकरीच्या पुढील नवनवीन जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या चॅनल ला जॉइन व्हा.
CBSE Vacancy 2025
एकूण 212 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पद :
- सुप्रीटेंडंट
- जूनियर असिस्टंट
शिक्षण :
- पद 1 साठी : पदवीधर / विंडोज, एम एस ऑफिस, मोठ्या डाटा बेस हाताळणी, इंटरनेट सारख्या कॉम्प्युटर अनुप्रायोग कामाचे ज्ञान
- पद 2 साठी : 12 वी पास / कॉम्प्युटर वर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट अथवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट
वय : 31 जानेवारी 2025 या तारखेस
- पद 1 : 18 – 30 वर्ष
- पद 2 : 18 – 27 वर्ष
एस सी / एस टी 5 वर्षाची सूट / ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 800 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
नाल्को मध्ये 518 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
CBSE Recruitment 2025 Last Date
- सदर जाहिराती मधील पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याकरिता 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.