High Court Bharti 2025, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पद भरती केली जाणार आहे. या भरती ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. ही दिलेली जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. High Court Bharti 2025, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिराती साठी अर्ज करण्यास आवश्यक असणारी माहिती खाली दिलेली आहे. माहिती वाचा आणि अर्ज करा. तसेच इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

High Court Bharti 2025 Mumbai

2 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

सफाई कामगार या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. 7 वी पास
  2. सदर कामाचा अनुभव

वय : 1 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 38 वर्ष / मागासवर्ग साठी 5 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : मुंबई

फी : 300 /- रु

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरीची संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025

वरील पदाचा अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन आणि आस्थापना विभाग, 2 रा मजला, पीडब्ल्यूडी इमारत, फोर्ट मुंबई – 400032

20 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा