CISF Bharti 2025 Online Apply : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. या भरती ची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी जाहिरात लक्षपूर्वक वाचून योग्य प्रकारे अर्ज सादर करायचा आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
तसेच या भरती चा अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती खाली नमूद केलेली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही नोकरी ची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या 10 वी पास मित्र मैत्रिणींना शेअर करा.
CISF Bharti 2025
एकूण जागा : 1161
पदे :
- कॉंस्टेबल – कुक
- कॉंस्टेबल – कॉबलर
- कॉंस्टेबल – टेलर
- कॉंस्टेबल – बार्बर
- कॉंस्टेबल – वॉशरमन
- कॉंस्टेबल – स्वीपर
- कॉंस्टेबल – पेंटर
- कॉंस्टेबल – कारपेंटर
- कॉंस्टेबल – इलेक्ट्रिशियन
- कॉंस्टेबल – माळी
- कॉंस्टेबल – वेल्डर
- कॉंस्टेबल – चार्ज मेकॅनिक
- कॉंस्टेबल – मोटार पंप एटेंडंट
शिक्षण :
- कॉंस्टेबल – स्वीपर : 10 वी पास
- इतर पदांसाठी : 10 वी पास आणि आय टी आय
वय : 1 ऑगस्ट 2025 या दिवशी 18 – 23 वर्ष
- एस सी / एस टी / 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 100 /- रु
- एस सी / एस टी /EXSM : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
रेल्वे मध्ये नोकरीची चांगली संधी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 3 एप्रिल 2025 पर्यंत मुदत आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज ( अर्ज 5 मार्च 2025 ला सुरू होतील ) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |