Coal India Bharti 2024, Coal India Vacancy 2025 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळी पदवी असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी या जाहिराती च्या अंतर्गत मिळणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सदर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. Coal India Bharti 2024, Coal India Vacancy 2025 Notification, coal india recruitment 2024, कोल इंडिया लिमिटेड भरती 2024,

सदर जाहिरात Management Trainee या पदासाठी केली जाणार आहे. या पदाचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या इतर पात्र असणाऱ्या आणि नोकरी च्या शोधात असणाऱ्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नोकरी च्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा.

Coal India Bharti 2024

640 जागांसाठी ही जाहिराती देण्यात आलेली आहे.

मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 60% मार्क सहित इंजिनिअरिंग पदवी ( मायनिंग / सिविल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल ) किंवा
  2. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग ( कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर इंजिनिअरिंग / आय टी / ई अँड टी ) किंवा एम सी ए आणि गेट 2024

वय : 30 सप्टें 2024 पर्यंत 30 वर्ष

  1. एस सी व एस टी उमेदवारांना 5 वर्षाची सूट आहे.
  2. ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट आहे.

फी :

  1. जनरल / ओबीसी आणि ई डब्ल्यू एस उमेदवारांसाठी : 1180 /- रु फी आहे
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्विसमन उमेदवारांसाठी : कोणतीही फी नाही

नोकरीचे स्थळ भारत हे आहे.

2236 जागांसाठी भरती सुरूम लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

Coal India Vacancy 2025 Notification

  1. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना कोणीतही चुकीची किंवा खोटी माहिती सादर करू नये.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
कोल इंडिया अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात लिंक जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करून अर्ज करा