कोचीन शिप यार्ड लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही एक सरकारची प्रीमियर मिनी रत्न आहे. या भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. Cochin Shipyard Bharti 2024, Cochin Shipyard Vacancy 2025, CSL Recruitment 2025 Apply Online,
या जाहिराती मधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्जाची लिंकम जाहिरात, फी, नोकरी ठिकाण व इतर महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. माहिती वाचा आणि दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करा. CSL Jobs 2025.
Cochin Shipyard Bharti 2024
71 जागांसाठी भरती जाहिरात देण्यात आलेली आहे.
खाली पदांची भरती होणार आहे :
- स्काफ फोल्डर
- सेमी स्किल्ड रिगर
शिक्षण :
- पद 1 साठी : 10 वी पास आणि 3 वर्षाचा अनुभव
- पद 2 साठी : 4 थी पास आणि 3 वर्षाचा अनुभव
वय :
- 18 – 30 वर्ष पर्यंत
- एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 200 /- रु
- एस सी / एस टी : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
पदवीधर साठी बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
CSL Recruitment 2025 Apply Online
- वरील पदांकरिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना कोणीतही चुकीची माहिती सादर करू नये.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा