MUCBF Recruitment 2024 pdf, Cooperative Bank Bharti 2025

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. फेडरेशन तर्फे पदवीधर साठी उत्तम नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहेत. MUCBF Recruitment 2024 pdf, Urban Cooperative Bank Bharti 2025,

पुणे आणि बृहन्मुंबई येथे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही एक नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, पदांची नावे, फी, पगार अर्ज करण्याची लिंक व पद जाहिरातीची लिंक ही माहिती खाली दिलेली आहे. सर्व नोकरीचे अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

MUCBF Recruitment 2024

35 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पदे खालीप्रमाणे :

  1. शाखा व्यवस्थापक
  2. आय टी व्यवस्थापक
  3. लेखा अधिकारी
  4. वरिष्ठ अधिकारी
  5. अधिकारी
  6. आय टी अधिकारी
  7. कनिष्ठ लिपिक

शिक्षण :

  1. शाखा व्यवस्थापक : पदवीधर / एम एस सी आय टी अथवा समतुल्य पात्रता आणि 5 वर्ष अनुभव
  2. आय टी व्यवस्थापक : पदवीधर / एम एस सी आय टी अथवा समतुल्य पात्रता आणि 5 वर्ष अनुभव
  3. लेखा अधिकारी : पदवीधर / एम एस सी आय टी अथवा समतुल्य पात्रता आणि 5 वर्ष अनुभव
  4. वरिष्ठ अधिकारी : पदवीधर / एम एस सी आय टी अथवा समतुल्य पात्रता आणि 5 वर्ष अनुभव
  5. अधिकारी : पदवीधर / एम एस सी आय टी अथवा समतुल्य पात्रता आणि 3 वर्ष अनुभव
  6. आय टी अधिकारी : पदवीधर / एम एस सी आय टी अथवा समतुल्य पात्रता आणि 5 वर्ष अनुभव
  7. कनिष्ठ लिपिक : पदवीधर / एम एस सी आय टी अथवा समतुल्य पात्रता

वय :

  1. 22 ते 40 वर्ष पर्यंत ( पदानुसार वेगवेगळी वय मर्यादा आहे – जाहिरात वाचा )

फी :

  1. पद 1 ते 6 साठी : 590 /- रु
  2. पद 7 साठी : 1121 /- रु

नोकरी स्थळ : पुणे शहर आणि बृहन्मुंबई

8 वी / 10 वी आणि 12 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव बँक फेडरेशन लिमिटेड भरती 2025

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन वेबसाइट द्वारे अर्ज करायचे आहेत.
  2. अर्ज करण्यासाठी 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. परीक्षा ( कनिष्ठ लिपिक पदासाठी ) 8 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येईल.
  4. अर्ज प्रक्रिया दिलेल्या मुदतीच्या अगोदर करणे गरजेचे आहे.
  5. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top