MTDC Bharti 2024, MTDC Recruitment 2024 Official Website

महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग मध्ये नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही एक सरकारी नोकरी आहे. पात्र उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. पदवीधर उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. MTDC Bharti 2024, MTDC Recruitment 2024 Official Website, Resorts Destination Tourist Guide Recruitment 2025,

या भरती चा अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, फी , पदाचे नाव अर्ज करण्याची पद्धती आणि अर्ज करण्यासाठी मुदत ही सर्व माहिती खाली मुदत दिलेली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा आणि अर्ज करा. नोकरीच्या इतर जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एक चॅनल ला जॉइन व्हा.

MTDC Bharti 2024, MTDC Bharti 2025

MTDC Resorts Destination Tourist Guide या साठी ही भरती करण्यात येणार आहे.

भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवार 8 वी पास किंवा 10 वी किंवा 12 वी पास असावा
  2. उमेदवारांना इंग्रजी / हिंदी किंवा मराठी आणि इतर फॉरेन भाषांसाहित एक भाषा लिहिता वाचता येणे गरजेचे आहे.
  3. उमेदवार स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे.

वय :

  1. 21 – 25 वर्ष
  2. ओबीसी 3 वर्षाची शिथिलता
  3. एस सी / एस टी 5 वर्षाची शिथिलता

अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

अर्ज ईमेल द्वारे करायचे आहेत.

निवड प्रक्रिया :

जास्त अर्ज आल्यास उमेदवारांना तशा सूचना देण्यात येतील.

अर्ज सादर करण्यासाठी ई मेल : [email protected]

मुदत : अर्ज करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचा.

2236 जागांसाठी भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

Tourist Guide Bharti Maharashtra 2025

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top