New Railway Bharti 2024, North Western Railway Bharti 2024

उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असंरअसणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. New Railway Bharti 2024, North Western Railway Bharti 2024,

10 वी पास आणि आय टी आय उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. आय टी या पास असलेल्या सर्व उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी रेल्वे विभागात मिळणर आहे. दिलेली जाहिरात वाचा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. नोकरीच्या सर्व अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ल जॉइन व्हा.

New Railway Bharti 2024

1791 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. 50% मार्क संहित 10 वी पास
  2. आय टी आय ( संबंधित ट्रेड मधील )

वय :

  1. 15 – 24 वर्षापर्यंत
  2. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : उत्तर पश्चिम रेल्वे विभाग

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिला यांना कोणतीही फी नाही

समाजकल्याण विभाग अंतर्गत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

10 वी पास साठी रेल्वेत 5647 पदांची भरती सुरू, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

North Western Railway Bharti 2024

  1. वरील पदासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी 10 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जात नाहीत.
  4. ऑनलाइन अर्ज सादर करताना कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती भरू नये.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top