Railway Bharti 2024 Maharashtra, Railway Apprentice Bharti 2024

पूर्व उत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदासाठी मेगा भरती जाहिरात करण्यात आलेली आहे. त्याची अधिकृत जाहिरात रेल्वे विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. Railway Bharti 2024 Maharashtra, Railway Apprentice Bharti 2024, Apprentice Recruitment 2024 Maharashtra, Northeast Railway Bharti 2025,

10 वी पास आणि आय टी आय पूर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती खाली दिलेली आहे. सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करा आणि कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Railway Bharti 2024 Maharashtra

एकूण 5647 जागांची मेगा भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. 50% मार्क सहित 10 वी पास
  2. आय टी आय ( NCVT / SCVT ) संबंधित ट्रेड

वय :

  1. 15 ते 24 वर्ष
  2. एस सी / एस टी : 5 वर्षाची शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्षाची शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ई बी सी / महिला : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : पूर्व उत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग

समाज कल्याण विभागात नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

Railway Apprentice Bharti 2024

  1. वरील मेगा भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 3 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत
  3. दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
  4. सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top