Mumbai Customs Bharti 2024, Latest Jobs in Mumbai 2025

मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार असून त्याची सविस्तर जाहिरात आयुक्तालय मार्फत देण्यात आलेली आहे. मुंबई कस्टम्स मध्ये ही नोकरी करण्याची चांगली संधी मुंबई मधील उमेदवारांना मिळणार आहे. Mumbai Customs Bharti 2024, Latest Jobs in Mumbai 2025,

10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून तुमचा अर्ज सादर करा. तसेच नोकरीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या कोणत्याही एका चॅनल ल जॉइन व्हा.

Mumbai Customs Bharti 2024

44 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

सी मॅन आणि ग्रीजर या पदांची भरती होणार आहे.

शिक्षण :

  1. सी मॅन : 10 वी पास / सी मन शिप आणि हेल्म्समन च्या कामाचा 2 वर्षाचा अनुभव व समुद्रामध्ये जानरया यांत्रिक जहाज चा 3 वर्ष अनुभव
  2. ग्रीजर : 10 वी पास / सहाय्यक आणि मुख्य यंत्र सामग्री देखभाल करिता समुद्रामध्ये जाणाऱ्या यांत्रिक जहाज चा 3 वर्ष अनुभव

वय : 18 – 25 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : मुंबई

Latest Jobs in Mumbai 2025

  1. वरील पदाचा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही
  2. अर्ज ऑफलाइन स्वरूपात करायचा आहे.
  3. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  4. सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

The Assistant Commissioner of Customs, P and E ( Marine ), 11th Floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai – 400001

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top