College of Education Bharti 2025 : शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी असणार आहे. शैक्षणीक क्षेत्रात नोकरी करण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ही संधी मिळणार आहे.
खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. तसेच ही जाहिराती अहिल्यानगर जिल्ह्यातील मित्र मैत्रिणींना शेअर करा.
College of Education Bharti 2025
एकूण 8 जागांची भरती
पद :
- सहायक प्राध्यापक
- ग्रंथपाल
- शारीरिक शिक्षण संचालक
शिक्षण :
- सहायक प्राध्यापक( हिंदी, संस्कृत ) : एम ए / एम एड / नेट, सेट
- शिक्षणातील सहाय्यक प्राध्यापकांचे दृष्टिकोन ( शिक्षण / सोशल सायन्स / सायकोलॉजी / फिलॉसॉफी ) : एम ए / एम कॉम / एम एस सी / एम एस / नेट / सेट
- ग्रंथपाल : एम ए / एम कॉम / एम एस सी / नेट / सेट / M.Lib
- शारीरिक शिक्षण संचालक : एम ए एम पी एड / नेट सेट
सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
नोकरी स्थळ : संगमनेर, अहिल्यानगर
- PGCIL Bharti 2025, Powergrid Recruitment 2025 Apply OnlinePGCIL Bharti 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचे आहेत. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा . PGCIL Bharti 2025 एकूण जागा 28 आहेत फील्ड सुपरवायजर – सेफ्टी या पदाची भरती केली जाणार आहे. शिक्षण :… Read more: PGCIL Bharti 2025, Powergrid Recruitment 2025 Apply Online
शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर भरती 2025
- अर्ज प्रकिया ऑफलाइन / ऑनलाइन ईमेल द्वारे असणार आहे.
- अर्ज करण्याची मुदत : 22 मार्च 2025 आहे.
- ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता खाली नमूद केलेला आहे.
- ईमेल द्वारे अर्ज करण्याचा मेल : [email protected]
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.