Combine Official Advertisement 2024, MPSC Group B PDF

शासनाने उमेदवारांच्या मागणीनुसार एम पी एस सी गट ब ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. खूप दिवसांच्या मागणीला आज यश मिळाले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लगेच दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचे आहेत. Combine Official Advertisement 2024, MPSC Group B PDF, mpsc group b official , combine pdf 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदरची जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या जाहिराती बद्दल माहिती मिळेल. सविस्तर अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला लगेच जॉइन व्हा. सर्व अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Combine Official Advertisement 2024

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

एकूण 480 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

  1. सहायक कक्ष अधिकारी ( ASO ) : 55 जागा
  2. राज्यकर निरीक्षक ( STI ) : 209 जागा
  3. पोलीस उप निरीक्षक ( PSI ) : 216 जागा

शिक्षण :

  1. पदवी
  2. समतुल्य असलेली पात्रता
  3. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.

वय :

  1. 18 – 43 वर्ष पर्यंत
  2. आरक्षण सहित वय मर्यादा पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

पूर्व परीक्षा : 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

या पदांचा अर्ज करण्यासाठी 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/login

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अधिकृत पीडीएफ लिंक : येथे क्लिक करा