इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत आणखी नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे.10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही अतिशय चांगली नोकरीची संधी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करायचा आहे. ITBP New Vacancy 2024 Notification, ITBP New Bharti 2024, latest 10th pass jobs 2024, itbp bharti 2025,
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल मधील ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी, ही जाहिरात लगेच तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेची अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली खाली दिलेली आहे. 10th pass government jobs 2024, latest 10th pass sarkari jobs,
ITBP New Vacancy 2024
545 जागांसाठी ही भरती होणार आहे.
कॉंस्टेबल – ड्रायवर या पदासाठी भरती होणार आहे.
शिक्षण :
- 10 वी पास
- अवजड वाहन चालविण्याचा परवाना
वय :
- 21 – 27 वर्षापर्यंत
- एस सी, एस टी उमेदवारांसाठी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- एस सी / एस टी : कुठलीही फी नाही
ITBP New Bharti 2024
- पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.
- हा अर्ज दिलेल्या मुदतीमध्ये सादर करणे बंधनकारक आहे.
- 6 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
- अधिक माहीती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | क्लिक करा |
अर्ज लिंक 8 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ज सुरू होतील | क्लिक करा |
व्हॉट्सअप्प चॅनल लिंक | लगेच क्लिक करून जॉइन व्हा |