CDCC Bank Recruitment 2024, New Bank Bharti 2024 Maharashtra

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे. CDCC Bank Recruitment 2024, New Bank Bharti 2024 Maharashtra, chandrapur bank jobs 2024, dcc bank bharti 2024 maharashtra, latest bank job updates 2024,

पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी ही एक नोकरीची उत्तम संधी आहे. तुमच्या पात्र आणि गरजू असणाऱ्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. जेणकरून त्यांना या नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

CDCC Bank Recruitment 2024

359 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पदे :

  1. लिपिक – 261 जागा
  2. शिपाई – 97 जागा

शिक्षण :

  1. लिपिक :
    • कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि एम एस सी आय टी
    • वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग मधील लिपिक / वरिष्ठ श्रेणीचा कामाचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य
    • तसेच इंग्रजी / मराठी टंक लेखन, लघु लेखन परीक्षा पास असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  2. शिपाई : 10 वी पास

वय :

  1. पद 1 साठी : 21 – 38 वर्ष
  2. पद 2 साठी : 18 – 38 वर्ष

इंदिरा गांधी योजना, महिन्याला मिळणार पैसे, लगेच  करून योजना वाचा

चंद्रपूर बँक भरती 2024

  1. वरील पदांचा अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
  4. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्याचा वापर करा
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top