IIPS Mumbai Vacancy 2024, Latest Job Vacancy in Mumbai 2024

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुंबई शहरात नोकरीची उत्तम संधि पात्र उमेदवारांना मिळणार आहे. IIPS Mumbai Vacancy 2024, Latest Job Vacancy in Mumbai 2024, jobs in mumbai 2024,

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या जवळच्या इतर लोकांना शेअर करा. जे नोकरीच्या शोधात आहेत आणि या नोकरीसाठी पात्र आहेत. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

IIPS Mumbai Vacancy 2024

2 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पद :

  1. सीनियर प्रोजेक्ट ऑफिसर – अॅडमिनिसट्रेशन
  2. प्रोजेक्ट ऑफिसर – अॅडमिनिसट्रेशन

शिक्षण :

  1. पदवी किंवा
  2. पीजी पदवी

अधिक माहीती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

माझगांव डॉक मुंबई येथे भरती सुरू, लगेच  करून जाहिरात वाचा

पगार : 40,000 /- रु ते 80,000 /- रु प्रति महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया : ईमेल द्वारे ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 21 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्यासाठी ईमेल : [email protected]

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top