TISS Bharti 2024 Mumbai, TISS Recruitment 2024 Mumbai

टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुंबई मध्ये नोकरी करण्याची संधी इच्छुक उमेदवारांना मिळणार आहे. TISS Bharti 2024 Mumbai, TISS Recruitment 2024 Mumbai,

पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहे. नोकरीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी आणि योजनांच्या माहिती साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला ऑईन व्हा.

TISS Bharti 2024 Mumbai

1 पदासाठी भरती केली जाणार आहे.

कार्यक्रम अधिकारी ( पूर्ण वेळ ) म्हणजेच प्रोग्राम ऑफिसर ( फूल टाइम ) या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. एम ए – कौंसेलिंग / क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये अनुभव
  2. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा

पगार :

  1. 40,000 ते 45,000 प्रति महिना

10 वी पास साठी नोकरी ची सरकारी संधी, लगेच करून जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : मुंबई शहर

अर्ज करण्याची प्रक्रिया : ईमेल – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 20 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्यासाठी ईमेल : [email protected]

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top