गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती केली जाणार असून त्याची सविस्तर जाहिरात कंपनी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही एक भारत सरकार उपक्रम अंतर्गत चालणारी कंपनी आहे. वेगवेगळी पदवी असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी असणार आहे. GAIL India Bharti 2024, GAIL India Recruitment 2025 Apply Online,
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचे आहेत. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. GAIL India Recruitment 2024 Apply Online,
GAIL India Bharti 2024
एकूण 275 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
पदांची नावे खालील परमणे प्रमाणे :
- सीनियर इंजिनिअर
- सीनियर ऑफिसर
- सीनियर ऑफिसर – मेडिकल सर्विसेस
- ऑफिसर – लॅबोरेटरी
- ऑफिसर – सेक्युरिटी
- ऑफिसर – ऑफिशियल लॅंगवेज
- चीफ मॅनेजर
शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार
- 60% मार्क सहित इंजिनिअरिंग ची पदवी किंवा 65% मार्क सहित सिविल इंजिनिअरिंग ची पदवी आयनई 1 वर्षाचा अनुभव
- 60% मार्क सहित इंजिनिअरिंग ची पदवी किंवा सी ए / सी एम ए ( आय सी डब्ल्यू ए ) किंवा पदवीधर + एम बी ए किंवा एल एल बी आयनई 1 वर्षाचा अनुभव
- एम बी बी एस आणि 1 वर्षाचा अनुभव
- 60% मार्क सहित एम एस सी ( केमिस्ट्री ) आणि 3 वर्षाचा अनुभव
- 60% मार्क सहित पदवीधर / 3 वर्षाचा अनुभव
- 60% मार्क सहित हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी आयनई 2 वर्षाचा अनुभव
- 65% मार्क सहित इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% मार्क सहित पदव्युत्तर पदवी ( एकॉनॉमिक्स / अप्लाइड एकॉनॉमिक्स / बिझनेस एकॉनॉमिक्स / एकोणॉमेट्रिकस ) किंवा 55% मार्क सहित एल एल बी + 12 वर्ष अनुभव किंवा एम बी बी एस आणि 9 वर्षाचा अनुभव
वय :
एस सी आणि एस टी 5 वर्ष आणि ओबीसी 3 वर्ष शिथिलता
- पद 1 आणि 2 साठी : 28 वर्ष
- पद 3 आणि 4 साठी : 32 वर्ष
- पद 5 साठी : 45 वर्ष
- पद 6 साठी : 35 वर्ष
- पद 7 साठी : 40-43 वर्ष
फी :
- jनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 200 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
10 वी आणि 12 वी पास साठी पोलीस दलात भरती सुरू, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
मुंबई येथे स्टोअर साठी भरती सुरू, 25 हजार मिळेल पगार, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
India Recruitment 2025 Apply Online
- गेल इंडिया लिमिटेड भरती साठी अर्ज ऑनलाइन करायचे आहेत.
- अर्ज सादर करण्यासाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज भरणे बंधनकारक आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात :
- पद 1 ते 6 जाहिरात : येथे क्लिक करून पहा
- पद 7 जाहिरात : येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट : क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा