Gail India Bharti 2025 : गेल इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही जाहिरात पात्र आणि नोकरी ची गरज असलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
Gail India Bharti 2025
एकूण जागा : 73
पद :
- एक्झिक्युटिव ट्रेनी – केमिकल
- एक्झिक्युटिव ट्रेनी – इन्स्ट्रूमेनटेशन
- एक्झिक्युटिव ट्रेनी – इलेक्ट्रिकल
- एक्झिक्युटिव ट्रेनी – मेकॅनिकल
- एक्झिक्युटिव ट्रेनी – बी आय एस
शिक्षण :
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा.
वय : 18 मार्च 2025 या दिवशी 26 वर्ष
- एस सी आणि एस सी : 5 वर्षाची शिथिलता
- ओबीसी 3 वर्षाची शिथिलता
फी : कोणतीही फी नाही
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
नोकरी स्थळ : संपूर्ण भारत
गेल इंडिया भरती 2025
- वरील पदांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 18 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
- सविस्तर जाहिराती लिंक खाली दिलेली आहे.