HPCL Bharti 2025 Maharashtra, हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2025

HPCL Bharti 2025 Maharashtra : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत नवीन पदांच्या भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करा.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच इतर नोकरीच्या जाहिरात मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या कुठल्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

HPCL Bharti 2025 Maharashtra

पदांची संख्या : —

पदे :

  1. पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस या पदाची भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 60% मार्क सहित संबंधित विषयात इंजिनिअरिंग ची पदवी – ( एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 50% मार्क )

वय : 30 डिसेंबर 2024 या तारखेस 18 – 25 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी : कोणतीही फी नाही

पदवीधर साठी बँकेत नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Hindustan Petroleum Recruitment 2025

  1. वरील पदाचा अर्ज हा ऑनलाइन सादर करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्यासाठी 13 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. सविस्तर माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचा.
ऑफिशियल वेबसाइट येथे क्लिक करून भेट द्या
अधिकृत पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज सादर करण्याची लिंक क्लिक करा