नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. आय टी आय चे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना ही नोकरीची संधी मिळणार आहे. ICMR NIV Bharti 2025, NIV Pune Recruitment 2025 Last Date, Latest Job in Pune 2025,
पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात आय टी आय पास असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.
ICMR NIV Bharti 2025
एकूण 31 जागांसाठी भरती प्रक्रिया होईल
अप्रेंटिस या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
नमूद ट्रेड मधील आय टी आय
फी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : पुणे
ईमेल द्वारे अर्ज करण्याचा पत्ता : aprenticeshipniv@gmail.com
बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
NIV Pune Recruitment 2025 Last Date
- या पदासाठी ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |