ICMR NIV Bharti 2025, NIV Pune Recruitment 2025 Last Date

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. आय टी आय चे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना ही नोकरीची संधी मिळणार आहे. ICMR NIV Bharti 2025, NIV Pune Recruitment 2025 Last Date, Latest Job in Pune 2025,

पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात आय टी आय पास असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.

ICMR NIV Bharti 2025

एकूण 31 जागांसाठी भरती प्रक्रिया होईल

अप्रेंटिस या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

नमूद ट्रेड मधील आय टी आय

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : पुणे

ईमेल द्वारे अर्ज करण्याचा पत्ता : [email protected]

बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

NIV Pune Recruitment 2025 Last Date

  1. या पदासाठी ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top