IDBI Bharti 2025 : IDBI बँक मध्ये नवीन पदासाठी भरती केली जाणार असून त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचे आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या पदवीधर मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.
IDBI Bharti 2025
एकूण 650 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
जूनियर असिस्टंट मॅनेजर – JAM ग्रेड ओ करिता ही भरती केली जाईल.
शिक्षण :
- उमेदवार कुठल्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे.
वय : 1 मार्च 2025 या दिवशी 20 – 25 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची सुट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1050 /- रु
- एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी : 250 /- रु
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
10 वी आणि 12 वी साठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
अर्ज करण्यासाठी मिळाली मुदतवाढ
IDBI JAM Notification 2025
- वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक ( 1 march 2025 ला अर्ज सुरू होतील ) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |