Indian Oil Recruitment 2025 : इडियन ऑइल मध्ये 12 वी पास, पदवीधर आयनई इंजिनिअरिंग डिप्लोमा चे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी असणार आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. ही जाहिरात तुमच्या गरजू व्यक्तीला शेअर करा. नवनवीन जाहिराती साठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या चॅनल मध्ये जॉइन व्हा.
Indian Oil Recruitment 2025
एकूण जागा : 457
पद :
- ट्रेड अप्रेंटिस
- टेक्निशियन अप्रेंटिस
शिक्षण :
- पद 1 साठी : 12 वी पास किंवा पदवी
- पद 2 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रूमेनटेशन / सिविल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स )
वय : 28 फेब्रुवारी 2025 या तारखेस 18 – 24 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
इंडियन ऑइल भरती 2025
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 3 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- परीक्षेची तारीख नंतर कळविली जाईल.
- खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.