IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल मध्ये नवीन पदाची भरती केली जाणार आहे. त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
Assistant Quality Control Officer या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे. इंडियन ऑइल मध्ये ही एक नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
IOCL Recruitment 2025
एकूण 97 जागांची भरती केली जाणार आहे.
पद :
- असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर
शिक्षण :
- एम एस सी – केमिस्ट्री
- 2 वर्षाचा अनुभव
वय : 28 फेब्रुवारी 2025 या दिवशी 18 – 30 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 600 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
पंजाब नॅशनल बँक मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
Indian Oil Bharti 2025 Maharashtra
- अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 21 मार्च 2025
- एप्रिल 2025 ला परीक्षा घेण्यात येणार आहे.
- सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
इंडियन ऑइल वेबसाइट | येथे क्लिक करा |