ITBP New Vacancy 2025 : इंडो तिबेटन बोर्ड पोलीस दल अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. ITBP Head Constable Bharti 2025 PDF.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
या भरती मधील पदासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच इतर नोकरीच्या सर्व अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये सामील व्हा.
ITBP New Vacancy 2025
एकूण : 51 जागा
पद :
- हेड कॉंस्टेबल – मोटर मेकॅनिक
- कॉंस्टेबल – मोटर मेकॅनिक
शिक्षण :
- पद 1 साठी : 12 वी पास / आय टी आय ( मोटर मेकॅनिक ) + 3 वर्षाचा अनुभव किंवा ऑटो मोबाइल इंजिनिअरिंग चा डिप्लोमा
- पद 2 साठी : 10 वी पास / आय टी आय ( मोटर मेकॅनिक ) / 3 वर्षाचा अनुभव
वय : 22 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 25 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- एस सी / एस टी / EXSM : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
बँकेत नोकरी करण्याची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
ITBP Head Constable Bharti 2025 Last Date
- वरील दोन्ही पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
- 22 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.