Konkan Railway Bharti 2024, Railway Bharti 2024 Last Date

Konkan Railway Bharti 2024, कोकण रेल्वे मध्ये नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रेल्वे विभागात नोकरीची चांगली संधी आहे. पदवीधर आणि डिप्लोमा पूर्ण असणारे उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. Railway Bharti 2024 Last Date, majhi naukri 2025 maharashtra, railway bharti 2024 majhi naukri,

रेल्वे विभगात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या त्या मित्राला शेअर करा. ज्याला नोकरीची गरज आहे. तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला लगेच जॉइन व्हा.

Konkan Railway Bharti 2024

190 जागांसाठी भरती होणार आहे.

पदे पुढीलप्रमाणे :

  1. पदवीधर अप्रेंटिस
  2. डिप्लोमा अप्रेंटिस
  3. सामान्य पदवीधर अप्रेंटिस

वय :

  1. 18 – 25 वर्ष
  2. एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / ई डब्ल्यू एस / महिला / अल्प संख्यांक : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : कोकण रेल्वे

पदवीधर साठी बँकेत नोकरी करण्याची संधी, लगेच  करा आणि जाहिरात वाचा

कोकण रेल्वे भरती जाहिरात 2024

  1. कोकण रेल्वे भरती 2024 च्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  4. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top