आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती पाहणार आहोत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि टी कोणती कागदपत्रे आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. Mahatma Phule Jan Arogya Yojana Documents in Marathi, mjpjay document list 2024, mjpjay mahrashtra in marathi, sarkari yojana 2024, sarkari yojaan maharashtra whatsapp group link, latest yojana update 2024, latestgovyojana,
सदर कागदपत्रांची माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेसाठी योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करता येईल.
Mahatma Phule Jan Arogya Yojana 2024
योजनेच्या पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे :
- लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या फोटो सहित आधार कार्ड किंवा आधार कार्ड ची नोंदणी पावती, आधार कार्ड संबंधित कोणतेही पुरावे ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाईल.
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- शाळा किंवा कॉलेज ओळखपत्र
- पासपोर्ट
- स्वातंत्र्य सैनिक असल्यास त्याचे ओळखपत्र
- RGJAY / MJPJAY हेल्थ कार्ड
- राष्ट्रीय बँक चे फोटो सहित पासबुक
- केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेले ज्येष्ठ नागरिक – कार्ड
- संरक्षण माजी सैनिक कार्ड – सैनिक मंडळाने दिलेले
- महाराष्ट्र सरकार कृषि मंत्रालय किंवा मत्स्य व्यवसाय विभाग मार्फत दिलेले सागरी मत्स्य पालन ओळखपत्र
- कोणतेही फोटो ओळख पत्र महाराष्ट्र सरकार / भारत सरकार मार्फत दिलेले.
विधवा महिलांना मिळणार अनुदान, लगेच क्लिक करून माहिती वाचा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कागदपत्र यादी
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना साठी वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते. म्हणून सर्वांनी ही माहिती इतरांना सुद्धा शेअर करा. जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल.
अधिकृत माहिती साठी : येथे क्लिक करा