Lek Ladki Yojana 2024 Online Apply, lek ladki yojana Form Pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज च्या माहिती बद्दल आपण लेक लाडकी योजना महाराष्ट्र या बद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत. ही योजना खास मुलींसाठी चालू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी आणि पालन पोषण या साठी आई वडिलांना राज्य सरकार तर्फे 1 लाख 1 हजार रुपयांची मदत / अनुदान देण्यात येणार आहे. Lek Ladki Yojana 2024.

आजच्या माहिती मध्ये आप लेक लाडकी योजना 2024 याचा लाभ कसा घ्यायचा हे पाहणार आहोत. इतर कोणत्या प्रक्रिया कराव्या लागणार आहेत याची माहिती घेऊया. खाली दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक वाचून घ्या. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा, lek ladki yojna kay ahe, lek ladki yojana new scheme, lek ladki yojana form, lek ladki yojana marathi, lek ladki yojana kya hai,

सर्व सरकारी योजना आणि नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


लेक लाडकी योजना माहिती महाराष्ट्र 2024 / lek ladki yojana marathi

या योजनेच्या अंतर्गत मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत. गरीब घरातील मुलींना याचा फायदा होणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या कुटुंबांना या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे.

Lek Ladki Yojana 2024 उद्दिष्ट :

महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर वाढून, मुलींना शिक्षणासाठी वाव मिळावा या साठी हो योजना सुरू करण्यात आलेली आहे.

मुलीच्या जन्मानंतर पालकांना मुलीच्या पालना साठी आणि शिक्षणासाठी एक चांगली आर्थिक मदत होणार आहे.

Lek Ladki Yojana 2024 पात्रता :

  1. पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना हे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
  2. कुटुंब महराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  3. वार्षिक उत्पन्न हे 1 लाख पेक्षा कमी असले पाहिजे.
  4. हे कुटुंब आर्थिक दृष्ट्या मागास असणे गरजेचे आहे.
  5. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असणे गरजेचे आहे.
  6. कुटुंब कोणत्याही सरकारी नोकरीस नसावा

1 एप्रिल 2023 च्या नंतर जन्मलेल्या 1 किंवा 2 मुलींना किंवा 1 मुलगा व 1 मुलगी असणाऱ्या कुटुंबाला याचा लाभ मिळणार आहे. तसेच दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी जुळी अपत्ये झाल्यास त्यात 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास किंवा दोन्ही मुली असल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Lek Ladki Yojana Maharashtra Document आवश्यक कागदपत्र :

  1. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. आईचे आधार कार्ड
  4. मुलीचा जन्माचा दाखला
  5. मुलीची आई नसल्यास पालकांचे आधार कार्ड
  6. वार्षिक उत्पन्न दाखला
  7. ब पत्ता बरोबर असल्याचा पुरावा
  8. शाळेतील बोनफाईड बोना फाईड
  9. पाचवा हप्ता घेताना अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र
  10. स्वयं घोषणा पत्र
  11. बँक पासबुक झेरॉक्स
  12. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीचे मतदान ओळख पत्र किंवा मतदान यादीत नाव असल्याचा दाखला
lek ladki yojana form pdf download

इतर योजना व नोकरी जाहिराती

सरकारी योजना पाहण्यासाठी क्लिक करा

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 12 वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक लगेच क्लिक करा.

भारतीय तटरक्षक दल पदवीधर आणि इंजिनिअरिंग साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून वाचा.


lek ladaki yojana form

लेक लाडकी योजने बद्दल सर्व सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा. तसेच ही योजना तुमच्या इतर आसपासच्या सर्व मागास लोकांना नक्की शेअर करा. जेणकरून त्यांना याचा लाभ घेता येईल.

लेक लाडकी योजना 2024 शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा