Coast Guard Recruitment 2024, Indian Coast Guard Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना जाहिराती द्वारे अर्ज करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. Coast Guard Recruitment 2024.

एकूण 260 पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या संधीचा सर्व इच्छुक उमेदवारांनी फायदा घ्यायचा आहे. नाविक पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. coast guard bharti 2024, Indian Coast Guard Bharti 2024 Apply Online.

या भरतीच्या सर्व महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. 12th pass bharti 2024 maharashtra.


Coast Guard Recruitment 2024, Indian Coast Guard Bharti 2024

भारतीय तटरक्षक दल भरती 2024

एकूण पदे : 260 पदे

पद : नाविक जनरल ड्यूटी

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास ( गणित आणि भौतिकशास्त्र )

शारीरिक पात्रता :

  1. ऊंची – 157 सेमी
  2. छाती – फुगवून 5 सेमी जास्त
  3. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 1 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 या दरम्यान चा जन्म असावा

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 300 /- रु
  2. एस सी / एस टी कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 27 फेब्रुवारी 2024 3 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ

परीक्षा :

  1. स्टेज 1 : एप्रिल 2024
  2. स्टेज 2 : मे 2024
  3. स्टेज 3 & 4 : ऑक्टोबर 2024

इतर नोकरी जाहिराती

इस्रो मध्ये 44 हजारची नोकरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, लगेच क्लिक करून जाहिरात पहा

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालाय अंतर्गत नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा

बौद्धिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे, लगेच क्लिक करून वाचा काय आहे नक्की योजना


Coast Guard Recruitment 2024 महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा